पी व्ही. सिंधूचा ऑलिम्पिक शिबीराला रामराम | P. V. Sindhu | Olympic 2021 | Sports News

0
29

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनी ऑलिम्पिक तयारीसाठी सुरु असलेलं राष्ट्रीय शिबिर अर्ध्यावर सोडल आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. भारताला आगामी ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा असलेली सिंधू शिबिर अर्ध्यावर सोडून लंडनला गेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. पी व्ही. सिंधू शिबीर अचानकपणे सोडून लंडनला गेल्यामुळे भारतीय क्रिडा जगतात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा –

#Lokmat #PVSindhu #Olympic2021 #SportsNews
Subscribe to Our Channel 👉🏻

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….

Click Here For Latest News & Updates►

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:

Like Us On Facebook ►
Follow Us on Twitter ►
Instagram ►

source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here